देश

बुलेट ट्रेन नाही ही तर जादूची ट्रेन; राहुल गांधींचा मोदींना टोला

लखनऊ |  बुलेट ट्रेन ही एकप्रकारे जादूची ट्रेन आहे. ती कधीच प्रत्यक्षात येणारी नाही, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. ते उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे बोलत होते.

अमेठीमध्ये त्यांनी शक्ती योजनेचं उद्घाटन केलं. बुलेट ट्रेन फक्त काँग्रेस सरकारच्या काळातच धावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, बुलेट ट्रेन संदर्भात जमीन संपादन प्रक्रिया आणि मोबदल्यावरून शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-सत्तेसाठी दंगली घडवणं हाच भाजपचा बेस आहे- प्रकाश आंबेडकर

-…तर भारतात आणलं तर त्याला फाशीच द्या; शिवसेनेची मागणी

-भाजपला मोठा धक्का; 5 नेते राष्ट्रवादीत जाणार?

-सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही- चंद्रकांत खैरे

-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या