नवी दिल्ली | हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी याला भारतीय लष्कराने 2016 मध्ये चकमकीत ठार केले होते. आता त्याच्या जीवनावर आधारित पाकिस्तानमध्ये चित्रपट बनवला जाणार आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षातील नेते आमीर लियाकत हुसैन मुख्य भूमिकेत असणार आहे. इम्राण खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
आमीर लियाकत हे पाकिस्तानमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे सुत्रसंचालन करतात. तसेच ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात.
काश्मीरी चित्रपटांची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर होत नाही. तसेच काश्मिरी जनतेसाठी बुरहान वाणी हिरो असल्याची प्रतिक्रिया लियाकत अलींनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
-दुधाच्या दरवाढीसाठी शिवसैनिकांनी गोकुळ दुधसंघाच्या गेटवर गायी-म्हशी बांधल्या!
-जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी यासिन भटकळवर आरोप निश्चित
-राहुल गांधी ब्रिटनचे नागरिक आहेत; पत्रकार परिषद घेत भाजपचा हल्लाबोल
-राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस काळाच्या पडद्याआड
-मोदीच जिंकणार असल्यामुळे मतदान करु नका ही विरोधकांची अफवा, तुम्ही नक्की मतदान करा- मोदी
Comments are closed.