महाराष्ट्र मुंबई

गिनीज बुकमध्ये नाव असलेल्या मुंबईच्या तरूण व्यावसायिकाची आत्महत्या!

मुंबई | गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावाची नोंद झालेला व चार कंपन्यांचा मालक असलेला मुंबईचा तरूण व्यावसायिक पंकज कांबळे याने इंदूरमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

इंदुरमधील एका मोठ्या हॉटेलच्या रुममध्ये पंकजने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची इंदुरच्या कनाडिया पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. घटनेची माहिती मिळाताच पंकजे कुटुंबीय इंदुरमध्ये दाखल झालं.

आत्महत्या करण्या अगोदर पंकजने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये नीलम नावाच्या तरूणीचा उल्लेख करत, आय लव्ह यू नीलम असं लिहिलेलं आढळून आलं आहे. या सुसाइड नोटच्या आधारावर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

आत्महत्या करण्या अगोदर पंकजने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये आपल्या बँक खात्यात 1 कोटी रुपये असल्याचं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही”

शेतकरी आंदोलन सुरुच रहावं अशी काहींची इच्छा- देवेंद्र फडणवीस

“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”

शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका- शरद पवार

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- राम कदम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या