बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सीमेवर जे घडलं, त्यासाठी नेहरू, इंदिरा गांधींना किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही”

मुंबई | सीमेवर घडलेल्या घटनेविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. सीमेवर जे घडलं, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही, असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

20 जवान शहीद झाले, त्यासाठी आपण सर्व जबाबदार आहोत. पंतप्रधान जो काही निर्णय घेतील, त्याला सर्व पक्ष पाठिंबा देतील. पण, चुकीचं काय झालं हे त्यांनी देशातील जनतेला सांगायला हवं, असं राऊत म्हणाले आहेत.

चीनच्या घुसखोरी केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले 20 जवान शहीद झाले आहेत. आपण काय केलं? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीननं भारताच्या हद्दीत घुसला आहे का?, असे प्रश्न राऊतांनी मोदींना विचारले आहेत.

पंतप्रधानजी तुम्ही शूर व यौद्धे आहात… तुमच्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईल… जय हिंद, असं ट्विट करत संजय राऊत यांनी पंतप्रधानांना सत्य सांगण्याचं आवाहन केलं आहे.

ट्रेंडिंंग बातम्या-

भारत चीन सीमेवर टोकाचा संघर्ष, राऊतांचे पंतप्रधान मोदींना मुलभूत पण कळीचे प्रश्न

राजेश टोपेंची महाराष्ट्राला पुन्हा एकदा गुडन्यूज…

महत्वाच्या बातम्या-

भाजप नेते हरिभाऊ जावळेंच्या निधनाबद्दल एकनाथ खडसेंचा धक्कादायक गौप्यस्फोट

एसटीच्या मासिक आणि त्रैमासिक पाससंदर्भात परिवहनमंत्र्यांची नवी घोषणा

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ या पदकाने गौरविले जाणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More