व्यायाम करतानाचा मांजराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ
नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर एका मांजराचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतो आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटवर एक मस्त व्हिडीओ शेअर केला आहे.
एका मांजराचा हा व्हिडीओ आहे. ज्यात एक मांजर एक्सरसाइझ करताना दिसत आहे. फिटनेस फ्रि, असं कॅप्शनही सुशांत नंदा यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
या व्हिडीओमध्ये मांजर एका कारच्या मागच्या बाजूला पाय लावून झोपलेली पाहायला मिळते. त्यानंतर ती अॅब्स मारत असल्याचं यामध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. व्हिडीओमधील संबंधित मांजर थोडी जाड दिसत असून तिला सुद्धा तिच्या लठ्ठपणाचं टेंशन आलं असेल. ज्यामुळे ती क्रंचेस मारताना दिसत आहे.
दरम्यान, आजकाल प्रत्येक जण आपल्या फिटनेसबाबत जागरूक आहे. आहार, व्यायाम याच्या मदतीने फिट राहण्यासाठी प्रयत्न केला जातो. अनेकांना तर फिटनेसचं इतकं वेड असतं की दिवसरात्र ते यासाठी भरपूर मेहनत घेत असतात.
Fitness freak… pic.twitter.com/ZTaeDe2Lkz
— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 29, 2021
थोडक्यात बातम्या-
“नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”
पार्थ पवारांनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या
“मोदी बांगलादेशात जाऊन आले पण त्यामुळे तेथील हिंदू अधिक असुरक्षित झाला”
शरद पवारांच्या तब्येतीची मोदींनाही काळजी; फोन करत केली विचारपूस
नांदेडमध्ये तलवारी उगारत शीख समुदायाची मिरवणूक, पोलिसांवर केला हल्ला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.