देश

सीबीआयकडून पी. चिदंमबरम यांच्या अटकेची मागणी

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयने माजी अर्थमंत्री पी. चिदंमबरम यांच्या अटकेची मागणी केली आहे. पी.चिदंमबरम सीबीआय चौकशीला सहकार्य करत नाहीत, त्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

6 जूनला सीबीआयने त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे सत्य समजून घेण्यासाठी त्यांना अटक करून त्यांची चौकशी केली जावी, असं सीबीआयचं म्हणणं आहे.  

दरम्यान, उच्च न्यायालयाने पी. चिदंमबरम यांना दिलासा देत अंतरिम जामिनाची मुदत 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकली आहे. 2 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली

-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या