Top News

जम्मू काश्मीरसंदर्भात केंद्र सरकारची मोठी घोषणा!

नवी दिल्ली | केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरसाठी 80 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. तशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.

केंद्र शासनाची कॅबीनेट बैठक आज पार पडली. या बैठकीत जम्मू काश्मिरला 80 हजार कोटींचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याशिवाय जम्मू काश्मिरमध्येच अटल मिल योजनेला 6 हजार कोटींची मंजुरी देखील देण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद 370 रद्द केलं होतं. त्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

अभी तो पार्टी शुरु हुई है; पाहा विराटसेनेच्या पार्टीचे धम्माल फोटो

धोनीच्या काळात असं होत नव्हतं; सेहवाग विराट कोहलीवर भडकला

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या