Top News

…तर सत्य बाहेर येणं महत्वाचं आहे- छगन भुजबळ

मुंबई | जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जलयुक्त शिवार योजना मागील सरकारने आणली होती. या योजनेअंतर्गत नमूद करण्यात आलेली कामं झालेली नाही. असं कॅगच्या अहवालात सांगण्यात आलं होतं. तर, सत्य बाहेर येणं मह्त्वाचं आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली होती. तसेच ‘कॅग’ने सुद्धा जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला होता. त्यामुळे आता राज्य सरकारने ही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

…अन् ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा खर्च भाजपकडून वसूल करा- सचिन सावंत

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा हक्कभंग दाखल

…तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही; सेनेचा अमृता फडणवीसांना इशारा

खळबळजनक! अशिष शेलार यांच्यानंतर आता भाजपच्या ‘या’ नेत्याला धमकीचे फोन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या