कोल्हापूर महाराष्ट्र

…तर मी भाजप प्रदेशाध्यक्षपद स्विकारायला तयार- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | रावसाहेब दानवे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार याबाबत चर्चा सुरु आहे. यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

आतापर्यंत पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. जर पक्षाची इच्छा असेल आणि तसे आदेश पक्षाने दिले तर मी प्रदेशाध्यक्षपद स्विकारेन, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

रावसाहेब दानवेंना राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची चर्चेत आहे.

दरम्यान, सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूर आणि पुण्याचे पालकमंत्रीपद, महसूल, मदत, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, कृषी आणि फलोत्पादन खात्याचे मंत्रीपदं आहेत.

महत्वाच्या बातम्या

-खासदार डाॅ. सुजय विखेंकडून राजशिष्टाचाराचा भंग

-राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती; पाहा कुणाला मिळाली संधी

-“आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार असतील तर पक्षातलं आमचं स्थान काय???”

-राज ठाकरेंच्या वाढदिवसाला राष्ट्रवादीने दिल्या शुभेच्छा….

-…म्हणून शांघाई परिषदेत मोदींनी इम्रान खान यांना भेटणं टाळलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या