Top News

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार आठवड्याभरात राजीनामा देतील; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबई | काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार येत्या आठवड्याभरात राजीनामा देणार आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

या आठवड्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस-राष्ट्रवादी कोणते आमदार राजीनामे देऊन भाजपात प्रवेश करणार आहेत. हे मात्र गुलदस्त्यात  ठेेवलं आहे.

दरम्यान,काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास खचलेला आहे, असंही चंद्रकांत पटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर त्यादिवशी महाराष्ट्र आश्चर्यचकित होईल; जितेंद्र आव्हाडांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

-अक्षय कुमार आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला; केली 2 कोटींची मदत

-…म्हणून सुपर ओेव्हरमध्ये पुन्हा खेळण्याची इच्छा नाही- बेन स्टोक्स

-हाफिज सईदला शोधण्यासाठी दोन वर्षात प्रचंड दबाव टाकण्यात आला- डोनाल्ड ट्रम्प

भाजपप्रवेशाच्या चर्चांवर विश्वजीत कदम यांचा मोठा खुलासा…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या