Top News

भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने अाणखी एक गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भुजबळ आता पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

या प्रकरणी भुजबळ त्यांचे पुत्र पंकज, पुतणे समीर यांच्यासह 25 जणांना बुधवारी विशेष न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

दरम्यान, नव्याने दाखल केलेला गुन्हा पुर्वीच्या प्रकरणाचाच एक भाग असल्याचे दिसत आहे. न्यायालयाने गुन्हा दाखल करून घेतल्यास भुजबळांसह इतरांना नव्याने जामीनासाठी अर्ज करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पुन्हा मोदींनाच केलं लक्ष्य!

-आपलं अपयश लपवण्यासाठीच यांना आणीबाणी आठवतेय; पवाराचं मोदींवर टीकास्र

-प्लास्टिक बंदीनंतर पुनम पांडेला पडला हा प्रश्न ?

-आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणूनच प्लास्टिकबंदीचा निर्णय!

-शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दिल्लीत गौरव!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या