Top News

…त्या दुर्घटनेतील शेतकऱ्यांना मदत करा; भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक | राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिलं आहे. त्यात सुखोई विमानाच्या दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.

27 जूनला वावी आणि गोरठाण परिसरात सुखोई विमान कोसळलं होतं. या दुर्घटनेत अनेक शेतकऱ्यांच्या डाळींब, द्राक्षबागा आणि शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. 

दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असं निवेदनात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल

-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या