महाराष्ट्र सांगली

‘छत्रपती शासन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, उदयनराजेंच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित

सातारा | प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत ”छत्रपती शासन” चित्रपट येत्या 15 मार्च 2019 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. शिवाजी महाराजांच्या खऱ्या विचारांची आणि महाराजांच्या आयुष्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे “छत्रपती शासन” चित्रपट होय.

या चित्रपटाचं पोस्टर लाँच सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशच उदयनदराजे भोसले यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले आणि खुशाल म्हेत्रे यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन खुशाल म्हेत्रे यांनी स्वतः केले आहे.

दरम्यान, ”छत्रपती शासन” सिनेमाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त पहिल्यांदाच स्पॉट दादा योगेश मर्कड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधानांचं भाषण 1 तासाचं त्यावर काँग्रेस अध्यक्षांची प्रतिक्रिया 1 मिनिटांची!

वाजंत्र्याच्या पोराने केली UPSC ची परीक्षा क्रॅक!!

-काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी ‘या’ तिघांपैकी एकाला मिळू शकते संधी

-बीडनंतर आता बारामतीत राष्ट्रवादीचा कार्यक्रम आणि उपस्थिती मुख्यमंत्री फडणवीसांची!!

-“या तारखेला मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या