Top News महाराष्ट्र सोलापूर

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

मुंबई | परतीच्या पावसाचा अनेक राज्यातील जिल्ह्यांना फटका बसलाय. तर याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्याचा दौऱ्यावर जाणार आहेत.

19 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सोलापूरचा दौरा करणार आहेत. यावेळी प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी करून मुख्यमंत्री शेतकरी आणि ग्रामस्थांची चर्चा करणार आहेत.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस देखील दौऱ्यावर जाणार असून परिस्थिती जाणून घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कंगणा राणावतविरुद्ध गुन्हा दाखल करा, वांद्रे कोर्टाचे आदेश

दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार- संजय राऊत

गृहमंत्री अनिल देशमुख एकनाथ खडसेंच्या भेटीसाठी रवाना!

देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांची घेणार भेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या