नागपूर महाराष्ट्र

राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले; आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची कबुली

नागपूर | राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे, याची कबुली आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. विधानसभेतील लेखी उत्तरात त्यांनी ही कबुली दिली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे HIMS च्या अहवालानुसार राज्यात 2017-2018 वर्षात जन्मानंतर 24 तासात 3 हजार 778 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई शहरात 383 बालकांचा मृत्यू झाला आहेत. 

दरम्यान, एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 च्या कालावधीत तब्बल 13 हजार 541 बालकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…आपण मात्र हिंदू-मुस्लीम खेळ खेळत बसलोय; हरभजनचं विचार करायला लावणारं ट्विट

-नितीन गडकरींच्या भाषणात विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून राडा!

-धक्कादायक!!! खर्च कमी करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-महादेव जानकरांना किती अधिकार आहेत? यावर मला शंका आहे- राजू शेट्टी

-दुधाला थेट अनुदान देता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या