नागपूर महाराष्ट्र

“नागपूरचं वासेपूर करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे”

नागपूर |  नागपूरचं वासेपूर करायचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती येथे थाळीनाद करत सरकारचा निषेध केला आहे.

राज्यात महिला अत्याचारासारख्या घटना घडत असताना सत्ताधारी शिवसेना-भाजप गप्प का बसली आहे?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

दरम्यान, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; पुण्यात या विद्यापीठाला स्वायत्त मान्यता

-मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे- राधाकृष्ण विखे पाटील

-शरद पवारांना मोठा धक्का; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला हा निर्णय

-राज ठाकरेंच्या भेटीवर अमोल कोल्हे म्हणतात…

-सर्व संघांची डोकेदुखी ठरलेल्या ‘एलईडी बेल्स’ बदलणार का???, आयसीसी म्हणते…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या