बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिनेमागृहं पुन्हा सुरु होणार; केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

नवी दिल्ली |  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली चित्रपटगृहं उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह, सिनेमा हॉल सुरु होणार आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाने त्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या नियमावली प्रमाणे चित्रपटगृहांमध्ये सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देता येणार असल्याची माहिती व प्रसारणमंत्री  प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजीकल डिस्टन्सिंग पाळावे,  प्रेक्षकांना हँड सॅनिटाईझर पुरवण्यात यावं, या सूचनाही नियमावलीत नमूद केल्या आहेत

महत्वाच्या बातम्या-

“हाथरस बलात्कार प्रकरणी योगी सरकारची लपवालपवी”

काय सांगता!!! जेईई टॉपरने ‘या’ कारणामुळे आयआयटीमध्ये प्रवेश नाकारला!

राज्यांना मिळणार ‘इतक्या’ रुपयांची जीएसटी भरपाई – निर्मला सीतारामन

क्रीडा स्पर्धा कधीपासून सुरु होणार?; क्रीडामंत्री किरण रिजीजू यांची महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More