नागपूर | भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आपल्याच सहकाऱ्यांना क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता चक्क स्वतःलाच क्लीन चिट दिली आहे. नवी मुंबई जमीन घोटाळ्याचे विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.
नागपूर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरच हल्ला चढवला. कोणी कोणी कुठे कुठे काय काय वाटप केलं, याची माहिती चर्चेदरम्यान दिली जाईल, असं ते म्हणाले.
दरम्यान, मागच्या सरकारमध्ये भतिजाचा चाचा कोण होता?, हेही वेळ आल्यावर सभागृहात सांगू, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!
-…म्हणून एकेकाळच्या आपल्याच सपोर्टरला सुषमा स्वराज यांनी केलं ब्लॉक!
-विधान परिषदेसाठी काँग्रेसमधील या दोन जणांना लागली लॉटरी
-फिटनेस नव्हे फिस्कटलेलं चॅलेंज; व्यंगचित्राद्वारे विरोधकांकडून सरकारचे वाभाडे
-भाजपच्या राज्यात ‘बोकडांचे अच्छे दिन’- जितेंद्र आव्हाड
Comments are closed.