पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

पिंपरी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा प्रकार घडला. 

क्रांतिवीर चाफेकर राष्ट्रीय संग्रहालयाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच काही महिलांनी मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. 

दरम्यान, सकाळी निदर्शनं करणाऱ्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार

-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!

-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार

-…तोपर्यंत मेगा भरती रद्द करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

-पहिल्यांदाच या देशात जाणार भारतीय पंतप्रधान, 200 गायी देणार भेट!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या