Top News

मराठा आंदोलकांच्या धास्तीने मुख्यमंत्र्यांनी सांगली दौरा पुढे ढकलला?

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला सांगली दौरा पुढे ढकलला आहे. राज्यात मराठा क्रांती मोर्चामुळे वातावरण पेटलं असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. 

मुख्यमंत्री आष्ट्यात अतिरिक्त तहसील कार्यालयाचं उद्घाटन करणार होते. त्यानंतर सांगली महापालिकेच्या प्रचारासाठी सांगली आणि मिरजेत सभा होणार होत्या. मात्र हा कार्यक्रम आता 30 जुलैला होणार असल्याचं कळतंय. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला वाळवा तालुक्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा मोर्चेकऱ्यांनी दिला होता. 

महत्त्वाच्या बातम्या–

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील

-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात

-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या