मुंबई | मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक आणि गंभीर प्रयत्न सरकार करत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गंगापूर येथील घटना दुर्दैवी अाहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ही घटना दुर्दैवी असून त्या कुटुंबाला संपूर्ण मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिवाय कुठलीही हिंसा होणार नाही आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, काकासाहेब शिंदेने कायगाव येथे गोदावरीत उडी घेतली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या–
-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस
-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’
-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!
-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक
-सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन
Comments are closed.