Top News परभणी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी- देवेंद्र फडणवीस

परभणी | उद्धव ठाकरे यांनी याच शिवारात येऊन 25 हजार व 50 हजार देऊ असे मागील वेळी जाहीर केले होते. आता आपण स्वतः मुख्यमंत्री आहात आपण घोषित केलेली ती मदत तात्काळ शेतकर्‍यांना मिळवून द्यावी, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी परभणी जिल्ह्यातील निळा शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

शेतकर्‍यांच्या या संकटात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शेतकर्‍यांनी पीकविमा भरला त्यांना तर शंभर टक्के पीक विमा मिळाला आहे. मात्र, सद्यस्थितीत पीक विमा कंपनीकडून शेतकर्‍यांचा छळ सुरू असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून अजित पवारांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला रद्द

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार- उद्धव ठाकरे

भारतीय पोलिसांच्या देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान- अजित पवार

…तर आम्ही भाजप नेत्यांचं अभिनंदन करू- बाळासाहेब थोरात

खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या