मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसारख्या दिसणाऱ्या एका मुलीचा व्हीडिओ ‘टीकटॉक’वर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ या सिनेमातील डायलॉगची चर्चा सर्वत्र होत आहे. आणि त्यातच आलियासारखी हुबेहुब दिसणाऱ्या एका मुलीने आलियाच्याच डायलॉगचा व्हीडिओ ‘टीकटॉक’वर शेअर केला आहे.
सनाया नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिने तो व्हीडिओ पोस्ट केला आहे. ‘गली बॉय’ या सिनेमातील डायलॉगवरुन अनेकजण ‘टीकटॉक’वर व्हीडिओ करत असतात.
दरम्यान, ‘गली बॉय’ या सिनेमाचे दिग्दर्शक जोया अख्तर, निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हे आहेत. रणवीर आणि आलिया पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–बारामतीची उमेदवारी सुप्रिया सुळे देणार एका सर्वसामान्य मुलीला पण त्या आधी…..
–“पवारांचाच प्रचार करायचाय तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडा”
–‘पवारांचा नातू आणि विखेंच्या मुलाची भेट’; या अनोख्या आघाडीचा अर्थ काय?
–शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव!
-“नरेंद्र मोदी क्लासचे टॉपर तर राहुल गांधी नापास विद्यार्थी”