काँग्रेसला मोठा धक्का; जेष्ठ नेत्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश!

तेलगंणा | तेलंगणामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी दामोदर राजा नरसिम्हा यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या पद्मिनी रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

आंध्र प्रदेशचं विभाजन होण्याआधी राजा नरसिम्हा काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री होते, मात्र त्यांच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एनडीए सरकारने चांगलं काम केलं असून त्याची दखल घेत पद्मिनी रेड्डी यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष के लक्ष्मण यांनी सांगितलं आहे. तसंच भाजपा प्रदेशाध्यक्ष के लक्ष्मण यांनी पद्मिनी रेड्डी यांचं स्वागत केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींच्या मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याची खुर्ची धोक्यात? पंतप्रधानांकडे सगळ्यांचं लक्ष

-नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’चा टीझर प्रदर्शित

-धनंजय मुंडेच्या बंगाल्यात पाणीटंचाई; बादलीेने पाणी भरण्याची वेळ!

-बापरे!!! ‘या’ खेळाडूने तब्बल 650हून अधिक मुलींसोबत शारिरीक संबंध ठेवले

-भाजपचा गुपचूप सर्व्हे; 40 टक्के आमदार धोक्यात!