महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध चव्हाण संघर्ष???

नवी दिल्ली | काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध चव्हाण संघर्ष सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरुन काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं कळतंय. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबद्दल सकारात्मक आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना राष्ट्रवादीशी संपर्क ठेवण्यास सांगितल्याचं कळतंय. 

दरम्यान, राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध असल्याचं कळतंय. काँग्रेसचे नवे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोर या विषयावरुन घमासान झाल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-पत्नीची छेड काढल्याचा आरोप; विनोद कांबळी आणि अंकित तिवारीचा भाऊ भिडले

-सासू सासऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता जावयाचीही…

-राज्यात आता कुत्रेही सुरक्षित नाहीत; भाजप आमदाराचा कुत्रा चोरीला!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन- खासदार अमर साबळे

-शरद पवारांवरुन काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत घमासान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या