Top News देश राजकारण

कमलनाथांची जीभ घसरली; भाजपच्या महिला नेत्याचा आयटम म्हणून केला उल्लेख

मध्य प्रदेश | सध्या मध्य प्रदेशमधील पोट निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान काँग्रेसेच दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपाच्या महिला उमेदवारासंदर्भात वादग्रस्त टिप्पणी केली आहे.


कमलनाथ भाषणादरम्यान म्हणाले, “आमचे उमेदवार तिच्यासारखे नाहीयेत. काय तिचं नाव? मी काय तिचं नाव घेणार, तुम्ही तर तिला माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने ओळखता. तुम्हीच मला अगोदर याबाबत सावध करायला हवं होतं, ‘ही काय आयटम आहे’.”

कमलनाथ हे इरमती देवींविषयी बोलत होते. त्या माजी आमदारांपैकी एक आहेत. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केलाय.

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊत राष्ट्रपती झाल्यास मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल”

शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केंद्र सरकार पक्षपातीपणा करतंय; राजू शेट्टींचा आरोप

राज्यपालांचं वर्तन त्यांच्या पदाला शोभण्यासारखं नाही- राजू शेट्टी

“…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या