देश

खळबळजनक! काँग्रेस नेत्यासह पुतण्याची गोळ्या झाडून हत्या

भोपाळ | चित्रकूट जिल्ह्यातील पहाडी पोलिस स्टेशन परिसरातील फेमसपूर गावात जुन्या वैरातून काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि त्यांच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या केली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ माजली. गावकऱ्यांनी मारेकरी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो रायफल घेऊन पळून गेला.

मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी हल्लेखोरांच्या घर पेटवून दिले आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. जळत्या घरातून हल्लेखोरांच्या चार कुटुंबातील सदस्यांची सुटका केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अंकित मित्तल आणि एएसपी पीसी पांडे हे पोलीस पथकासह गावात हजर होते. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी-सरकारमधील सातवी बैठकही निष्फळ, अद्यापही तोडगा नाहीच

अभिमानास्पद! कराडच्या प्रगती शर्माने पटकावलं 25 लाखांच्या नोकरीचं पॅकेज

तांबेंनी हर्षवर्धन पाटलांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला लेक अंकिता पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

हरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का!

कामाला लागा, पोलिसांना घरे बांधून द्या- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या