“अटल बिहारी वाजपेयी माफी मागून तुरूंगाच्या बाहेर आले आणि परत आयुष्यात जेलमध्ये गेले नाही”

नागपूर |  माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे 1942 साली माफी मागून तुरूंगाच्या बाहेर आले, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार उल्हास पवार यांनी केला आहे.

विदर्भात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा चालू आहे. जनसंघर्ष यात्रेच्या सभेला संबोधित करताना  उल्हास पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

इतकंच काय तर स्वातंत्रवीर सावरकर देखील इंग्रजांची 9 वेळा माफी मागून तुरूंगातून बाहेर आले, असंही उल्हास पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, पं. दिनदयाल उपाध्याय यांची हत्यासुद्धा संघाच्या नेत्यांनीच केला, असा हल्लाबोल उल्हास पवार यांनी भाजपवर आणि संघावर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आता मोदी चहा विकणार आणि अमित शहा वडे विकणार”

-…अन् ‘स्वाभिमानी’चे नेते नारायण राणे भाजपच्या निवडणूक जाहिरनामा बैठकीला हजर!

-“राफेल घोटाळ्यामुळे 56 इंचाच्या छातीत धडकी भरली आहे”

-राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करु नये, साहित्य संमेलनात गडकरींचा सल्ला

-“ओबीसींना 10 टक्के आरक्षण वाढवून देऊन आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करा”