Loading...

…तर कार्यालयांना टाळे लावा; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला सल्ला

मुंबई | काँग्रेस नेत्यांना जर साधा अध्यक्ष निवडता येत नसेल तर त्यांनी आपल्या कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावं, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस कार्यलयाच्या इमारती उभ्या आहेत. पण त्यात जान ना हालचाली!, असंही सामनामध्ये म्हटलं आहे.

Loading...

काँग्रेस ही संघटनाच कोसळून गेली आहे. देशासमोर मोठे प्रश्न असताना जनता मोठ्या आशेने विरोधी पक्षाकडे बघत असते. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधींचीच मनधरणी करण्यात व्यस्त आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसच्या ऱ्हासाला नेहरु-गांधी परिवार जबाबदार नाही. तर ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसचे मीठ खाल्ले असेच लोक जबाबदार आहेत, अशी ही टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची भावाविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी

-‘RSS’चा राष्ट्रनिर्मितीशी काय संबंध?- अशोक चव्हाण

-“सुजय विखेंनी निवडणुकीपुरता वापर करून फसवणूक केली”

Loading...

-विधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती?

-विधानसभा लढण्याबाबत सुरेखा पुणेकर यांची मोठी घोषणा

Loading...