तेलंगणात पिछाडीवर असणाऱ्या काँग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली| तेलंगणातील निकालावरुन काँग्रेसने ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  तेलंगणा काँग्रेस कमेटीचे उत्तम कुमार रेड्डींनी  ईव्हीएम वर शंका घेतली आहे.

पाच राज्यातील विधानसभेचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. त्यात 3 राज्यात काँग्रेस चांगलं प्रदर्शन करताना दिसतय.

मात्र, तेलंगणामध्ये काँग्रेच पिछाडीवर आहे. काँग्रेसनं ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, तेलंगणामध्ये टीआरएस 86 जागांवर आघाडीवर आहे.

महत्वाच्या बातम्या –

-मध्य प्रदेशमध्ये निकाल फिरला; विजयी जल्लोष करणाऱ्या काँग्रेसला धक्का

-ओवैसींनी वादग्रस्त MIM नगरसेवक सय्यद मतीनला पक्षातून हाकललं!  

हे राहुलच्या मेहनतीचं फळ- सोनिया गांधी

-जनता मग्रुरी सहन करणार नाही; शरद पवारांची भाजपवर टीका

-राम मंदिर सोडा आणि विकासाची कास धरा; खासदार संजय काकडेंचा मोदींना सल्ला