Top News

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ तिघांपैकी दोघांना मिळणार उमेदवारी?

मुंबई | आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नितीन राऊत, उपसभापती माणिकराव ठाकरे या तिघांपैकी दोघांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या 11 जागांपैकी काँग्रेसकडून दोन जागा लढवण्यात येणार आहेत. या दोन जागांसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत रात्री 9.30 वाजता दिल्लीत बैठक होणार आहे.

दरम्यान, या बैठकीत या तिघांपैकी कोणाला उमेदवारी मिळतेय याकडे संगळ्याचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-…मग आता मुख्यमंत्र्याकडून दंड वसूल करणार का?; विरोधकांचा सवाल

-अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ

-धक्कादायक!!! झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार

-मी निधी आणला मात्र पंकजा मुंडेंनी अडवला- धनंजय मुंडे

-मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या