महाराष्ट्र मुंबई

सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्यात आलंय; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मुंबई | दिल्लीमध्ये जाळण्यात आलेला संविधानाचा प्रकार हा भाजप सरकारच्या आशिर्वादानेच झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

दिल्लीतील जंतरमंतरवर आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही घटकांकडून संविधान जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, संविधान जाळणाऱ्यांच्या  विरोधात हे सरकार देशद्रोहाचा गुन्हा करत नसल्याने सरकारचा काही समझोता तर नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहत नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

-जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार!

-शरद पवारांना डोकं नाही-उद्धव ठाकरे

-आईच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला ‘हा’ फोटो, पहा फोटो

-गर्लफ्रेंण्ड दुसऱ्या मुलाशी बोलते म्हणून तरूणाचा इमारतीवरून चढून राडा!

-जिओच्या ग्राहकांसाठी खूशखबर…15 ऑगस्टला देणार मोठं गिफ्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या