नवी दिल्ली | कोरोना (Corona) महामारीनं गेल्या दोन वर्षापासून जनजीवन विस्कळीत केलं आहे. आता कुठे कोरोना कहर आटोक्यात येत आहे. कोरोना जरी आटोक्यात येत असला तरी अद्यापही तो संपलेला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाकडून वारंवार सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.
राजधानीत सोमवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसला तरी, नवीन रुग्णांची नोंद होत असल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. राजधानीत कोरोना विषाणूची 120 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि या कालावधीत एकही मृत्यू झाला नाही.
मृत्यू दर घटत असल्यानं दिलासा मिळत आहे. मात्र कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे चिंताही व्यक्त केली जात आहे. राजधानीत कोरोना विषाणूच्या एकूण रुग्णांची संख्या 18,64,639 झाली आहे, तर मृतांची संख्या 26,151 आहे.
दरम्यान, कोरोनामुळे वाढत आहे. कोरोनाचा नष्ट कधी होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.
थोडक्यात बातम्या –
“काही वर्षांपूर्वीच कोकणातील घाण आपण पळवून लावली”
‘आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला’; अन्यथा…
जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! फक्त 10 रूपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड वॅलिडिटी आणि…
सर्वात मोठी बातमी ! आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात
पुढच्या टार्गेटवर कोणता मंत्री असणार?, किरीट सोमय्या म्हणाले….
Comments are closed.