Top News बीड

कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी परळीत ‘कोरोना हेल्प सेंटर’ सुरू

परळी | परळीत जगमित्र संपर्क कार्यालयात ‘कोरोना हेल्प सेंटर’ सुरू करण्यात आलंय. याद्वारे ‘हॅलो, मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून कोरोनाच्या रूग्णांची विचारपूस होतेय.

‘हॅलो, मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय, आपली विचारपूस करण्यासाठी फोन केला आहे….’ यास्वरूपाचे कॉल बीड जिल्ह्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना येतायत.

या हेल्प सेंटरच्या माध्यमातून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची देखील विचारपूस करण्यात येतेय. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयांच्या बिलांमध्ये सवलत मिळवून देणं, बिलाची रक्कम कमी करून देण्यासाठी प्रयत्न करणं शिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा अन्य तत्सम योजनांमधून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न होतायत.

महत्वाच्या बातम्या-

हाथरसमध्ये पोलिसांची मुजोरी सुरूच, महिला खासदारावर केला लाठीमार

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका पुष्पा भावे यांचं निधन

योगी सरकार तातडीने बरखास्त करा त्याशिवाय…- नसीम खान

देशात कोरोनाच्या मृत्यू संख्येने गाठला 1 लाखांचा टप्पा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या