देश

गोहत्यामुळेच केरळमध्ये महापूर आला; भाजप आमदार पाजाळलं अज्ञान

तिरूअंनतपुरम | केरळमधील महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यांना आधार देण्याएेवजी भाजपच्या आमदाराने अकलेचे तारे तोडले आहेत. गोहत्याकेल्यामुळेच केरळमध्ये महापूर आला असं धक्कादायक वक्तव्य या आमदारानं केलं आहे. बसनगौंडा पाटील असं या भाजप आमदाराचं नाव आहे.

जर हिंदूंच्या भावनांना भडकावलं तर धर्म शिक्षा देईल, हे केरळमधील उदाहरणादाखल पाहू शकता, असंही तो म्हणाला.

दरम्यान, जो कोणी हिंदूंच्या भावना दुखावेल,त्याला अशीच शिक्षा मिळेल असंही तो आमदार म्हणाला. दरम्यान त्यांच्या वक्तव्याचा सगळीकडून निषेध केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या-

-नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढेविरोधात भाजप अविश्वास ठराव आणणार

-पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावा नाहीतर…;तेल कंपन्यांची धमकी

-नेहरूंचं योगदान पुसू नका, मनमोहन सिंहांचं मोदींना पत्र

-अटलजींचं निधन नक्की 16 आॅगस्टलाच झालं का?- संजय राऊतांचा सवाल

-मराठा क्रांती संघटना काढणार नवा राजकीय पक्ष

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या