बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानला लोळवत ख्रिस गेलने रचला नवा इतिहास

लंडन | विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानला अक्षरश: लोळवलं आहे. तसेच अर्धशतक ठोकत ख्रिस गेलने विश्वचषकात आपल्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

विश्वचषक सामन्यात 37 षटकार ठोकण्याचा विक्रम साऊथ आफ्रिकेच्या ए बी डिविलीयर्स आणि गेल यांच्या संयुक्तपणे नावावर होता. पण गेलने या सामन्यात 3 षटकार ठोकत नवा इतिहास रचला आहे.

पाकिस्तानच्या 105 धावांचा पाठलाग करताना गेलने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत अर्धशतक केले. त्यामुळे इंडिजने पाकिस्तानवर सहज विजय प्राप्त केला.

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने अंत्यत वाईट खेळाचे प्रदर्शन केले. पाकिस्तान 104 धावांतच सर्वबाद झाला.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून अमोल कोल्हेंनी आपल्या पायातील चप्पल चाहत्याला दिली

-…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा; प्रकाश आंबेडकरांची टीका

-शिवसेनेला भीक म्हणून पुन्हा अवजड उद्योग खातं मिळालं- निलेश राणे

-“जर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा असेल तर…”

-…म्हणून मोदींनी मला पुन्हा तेच खातं दिलं- रामदास आठवले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More