Top News मुंबई राजकारण

यंदा शिवाजी पार्कवर शुकशुकाट; इतिहासात पहिल्यांदाच सेनेचा दसरा मेळावा होणार ऑनलाईन

मुंबई | राज्यात कोरोनाचं संकट असल्यामुळे यंदा गुढीपाढवा, गणेशोत्सव यांसारख्या सणावर परिणाम झाला. तरा आता यावर्षीचा दसरा मेळावा रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

राज्य सरकारकडून कोरोनाच्या काळात राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर यावेळी दसरा मेळावा ऑनलाईन होणार असल्याची माहिती मिळतेय.

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे यावर्शी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला शुकशुकाट असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी- अनिल देशमुख

शरद पवार मराठवाडाच्या दौऱ्यावर, शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार

“प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा”

साताऱ्यातील नुकसानीचे अहवाल तत्काळ सादर करा- बाळासाहेब पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या