दिल्लीची पुण्यावर ७ धावांनी मात, पुण्याची वाटचाल खडतर

Photo- BCCI

नवी दिल्ली | अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सामन्यात दिल्लीने पुण्यावर ७ धावांनी मात केली. आता सनरायजर्स हैदराबादने शनिवारी गुजरात लायन्सला हरविले तर प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अखेरच्या साखळी लढतीत पुणे सुपरजायंटला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय नोंदवावा लागणार आहे.

दरम्यान, दिल्लीने पुण्याला विजयासाठी १६९ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पुण्याला २० षटकांमध्ये ७ बाद १६१ धावांपर्यंतच मजल मारता आली. 

आमचं फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/thodkyaat/