बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंडित नेहरूंनी उभारलेल्या संस्थांमुळेच आज 70 वर्षानंतरही लोकशाही जिवंत- राहुल गांधी

नवी दिल्ली | पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभारलेल्या संस्थामुळेच 70 वर्षांच्या अधिक काळानंतरही भारतात लोकशाही जिवंत आहे, असं मत काँग्रेस अध्यश्र राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. आज माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची 55 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने राहुल यांनी नेहरूंना आदरांजली वाहिली.

राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणब मुखर्जी यांनी नेहरूंना ‘शांतिवन’ या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली.

भारतासोबतच लोकशाही व्यवस्थेची वाट चालायल्या सुरूवात केलेल्या अनेक देशांमध्ये आज हुकूमशाही आलेली आहे. मात्र पंडि नेहरूंनी उभारलेल्या स्वायत्त संस्थांमुळे भारतात लोकशाही जिवंत आहे, असं राहुल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-मुकेश अंबानींकडून बद्रीनाथ आणि केदारनाथाच्या चरणी 2 कोटी रुपये

-‘बिगबॉस मराठी 2’चं ग्रँड प्रिमिअर; किशोरी शहाणेसोबत ‘या’ कलाकारांचा घरात प्रवेश

-मुस्लीम तरुणाला ‘जय श्री रामा’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती

-लाच घेणााऱ्या पोलिसांना आता दाखवला जाणार कायमचा घरचा रस्ता

-‘काँग्रेसला आधार’ देण्याचा आम्ही इजारा उचललेला नाही- प्रकाश आंबेडकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More