पुणे | सरकार अजूनही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला गंभीर घेत नसेल तर येत्या ऑगस्टला गनिमी कावा काय असतो हे सरकारला समजेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
9 ऑगस्ट रोजी कुठे, काय होईल आणि कसा मोर्चा काढला जाईल हे कोणाला कळणार नाही, असंही मराठा मोर्चेकऱ्यांच्या वतीने सागंण्यात आलंय.
दरम्यान, येत्या दोन दिवसात या विषयावर सरकारने ठोस निर्णय घ्यावा. त्यासंबंधी तोंडी नाही तर लेखी आश्वासन द्यावे नाहीतर 9 ऑगस्टला काय होईल याची कल्पना महाराष्ट्र सरकार करू शकणार नाही, असंही मोर्चेकऱ्यांकडून सांगण्यात आलंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्यांचे संभाषण लोकांसमोर आणा- अजित पवार
-मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात प्रचारास येऊ देणार नाही; मराठा मोर्चेकऱ्यांचा इशारा
-… आणि एकदाचा मुहूर्त ठरला; बाजीराव मस्तानी करणार ‘या’ दिवशी लग्न!
-मी गृहमंत्री असतो तर सगळ्या बुद्धीवाद्यांना गोळ्या घालायल्या लावल्या असत्या- भाजप आमदार
-भाजप सरकारविरोधात मनसेचं ‘गाजर वाटप’ आंदोलन!