बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून बावनकुळेंना विधानसभेचं तिकिट नाकारलं’; अखेर फडणवीसांनी कारण सांगितलं

नागपूर | 2019 च्या विधानसभा निवडणुकीला उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यामागचं कारण उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी सांगितलं. ते नागपूरमध्ये बोलत होते.

ज्यावेळी बावनकुळे यांनी विधानसभा न लढता, 32 मतदारसंघांची जबाबदारी द्यावी, असा निर्णय पक्षाने घेतला. त्यावेळी अनेकांना असं वाटतं होतं की आता बावनकुळे यांचं राजकारण संपलं. अनेक जणं असे बोलायचे देखील. मी त्यावेळेसचं सांगितलं होतं, कारण भाजपातची निती आणि रिती मला माहिती आहे, असं फडणवीस म्हणालेत.

बावनकुळेंसारख्या कार्यकर्त्याचं महत्त्व भाजपासारख्या पक्षाला माहिती आहे. म्हणून त्याचवेळी मी सांगितलं होतं की, तुम्ही विचा करताय त्यापेक्षा मोठे बावनकुळे झालेले आपल्याला पाहायला मिळतील, असं त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून ‘या’ चार नावांची देशाच्या राजकारणात चर्चा!

“काहींना वाटतं की शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू आहे, जी कोणीही उचलून…”

महाराष्ट्रातील सर्व आमदारांसाठी गुड न्यूज; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

“ज्यांच्यावर आधी आरोप झालेत त्यांना आता क्लिनचीट मिळेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More