औरंगाबाद महाराष्ट्र

“महाराष्ट्रात भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत मी दिल्लीत जाणार नाही”

बीड | पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री म्हणून जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र महाराष्ट्रात भाजपच सरकार येत नाही तोपर्यंत मी दिल्लीत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मी मैदान सोडून पळून जाणाऱ्यांपैकी नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जात असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. मात्र हे सरकार प्रगती नाहीतर स्थगिती सरकार आहे, अशी टीका फडणवीसांनी सरकारवर केली आहे.

दरम्यान, आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यांवर उतरू आणि तुम्हाला तुमची जागा दाखवू, असा इशारा फडणवीसांनी दिला.

ट्रेंडिंग बातम्या- 

चितळे उद्योगसमूहाचे काकासाहेब चितळे यांचं निधन

कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक

महत्वाच्या बातम्या- 

“शरद पवार सिर्फ नामही काफी है, पवारांपुढे दिल्लीलाही झुकावं लागतं”

आधीच्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला- संजय राऊत

“छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लालसी सरकारने आमच्या भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या