औरंगाबाद महाराष्ट्र

धनंजय मुंडे परळीत दाखल, मोर्चेकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले!

परळी | मराठा आरक्षणासाठी परळीत ठिय्या आंदोलन सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांची भेट घेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मोर्चेकऱ्यांसोबत ठिय्या आंदोलनाला बसले.

गेल्या दहा दिवसांपासून परळीत मराठा आरक्षणासाठी परळीत ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यानंतर या ठिय्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.

दरम्यान, धनंजय मुंडेंनी यावेळी मराठा मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली असून भाजप सरकारवर जोरदार टीका केली. नियतीलाही आपल्याला आरक्षण द्यावं लागेल असं आपल्याला आंदोलन करायचं अाहे, असा सल्लाही त्यांनी मोर्चेकऱ्यांना दिला.

महत्त्वाच्या बातम्या–

-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषन्न; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!

-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार

-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या