नागपूर | मायच्याण जे भंडारा गोंदियात झालं ते महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.
विधानपरिषदेत बोलतांना त्यांनी तूर खरेदीवरून सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरंल. तुम्ही शेतकऱ्यांची तूर का खरेदी केली नाही? असं विचारल्यावर सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की, मागील काळातील सरकारने गोदामे बांधली असती तर आम्ही तूर खरेदी केली असती.
त्यावर, मुंडेंनी सरकारला फैलावर धरत, तुम्ही खोटं बोलू नका, जसं भंडारा गोदिंयामध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला तसाच पराभव महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही, असं मुंडे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- बी.जी. कोळसे-पाटील
-समलैंगिकता हिंदुत्वविरोधी आहे-सुब्रमण्यम स्वामी
-पीडीपीला धक्का!!! 14 आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर?
-भाजपवाल्यांनी श्रीरामप्रभूंचा अपमान केलाय- शिवसेना
-पंकजा मुंडेंसाठी दोन पावलं पुढं येण्याची तयारी- धनंजय मुंडे