नागपूर महाराष्ट्र

सदाभाऊ, तुमचं ते पुण्यातलं जुनं भाषण आठवतं का?; धनंजय मुंडेंनी खिंडीत गाठलं…

नागपूर | दूध दरवाढीच्या मुद्द्यावरुन विधान परिषदेतही गदारोळ पाहायला मिळाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दूध प्रश्नावरून राज्यमंत्री सदाभाऊ खोतांना कोंडीत पकडलं.

आमचा शेतकरी दूध काढतो त्याचं पोट खपाटीला गेलंय आणि जो दूध खातो तो गब्बर झालाय, असं वक्तव्य सदाभाऊ खोतांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना केलं होतं, अशी आठवण मुंडेंनी यावेळी करून दिली.

दरम्यान, सदाभाऊ सरकारनं दिलेलं उत्तर वाचत आहेत. ते सदाभाऊ म्हणून भूमिका मांडत आहेत की राज्यमंत्री म्हणून असे प्रश्नही विरोधकांनी यावेळी उपस्थित केले.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर कन्नडमध्ये जाऊन हर्षवर्धन जाधवला सरळ करुन टाकेन- चंद्रकांत खैरे

-जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत मग मी पण बघतो- राजू शेट्टी

-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या