नागपूर | विधान परिषदेमध्ये भाजपचे सुरेश धस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकमेकांवर चांगलेच आक्रमक झालेेले पहायला मिळाले.
सोशल मीडियावर आळा घालण्यासाठी कायदा आणावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. या मुद्द्याला छेडत सुरेश धसांनी धनंजय मुंडेवर ताशेरे ओढले.
सोशल मीडियावर अफवा पसरवणारे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप धसांनी राष्ट्रवादीचं नाव न घेता केला होता. त्यावर आम्ही तुमचं काढलं तर तुम्हाला मिरच्या झोंबतील, असं प्रत्युतर मुंडेंनी दिलं.
पाहा व्हीडिओ-
महत्त्वाच्या बातम्या–
-…म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना राहत्या घरातून अटक
-नाणार प्रकल्प रद्द केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही!
-जयंतराव, बुजगावण्यांना पुढं करण्यापेक्षा थकलेले 100 कोटी द्या!
-भाजपला मोठा धक्का; भाजपच्या जेष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!
-बायकोला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!