पुणे महाराष्ट्र

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

पुणे | आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक होत पुण्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड केली.

आदिवासी प्रकल्प कार्यालयाने धनगर समाजाची फसवणूक करून चुकीची माहिती दिली आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. तसंच कार्यालयातील खुर्च्याही फोडल्या,

दरम्यान, आंदोलकांनी हल्ला करत कार्यालयात भंडारा उधळला आणि पत्रकं हवेत फिरकावली. याप्रकारानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-कंगणाला मिळाला आणखी एक चित्रपट; आता साकारणार ही महत्त्वाची भूमिका

-युती झाली तर निवडणूक लढवणार नाही; शिवसेना आमदाराचा उद्धव ठाकरेंना इशारा

-प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरटीओ अधिकाऱ्यावर प्रहार; तोंडाला काळं फासलं

-शिवसेनेच्या 12 मंत्र्यांपैकी एकानेही काम केलं नाही- शिवसेना आमदार

-…अखेर विजय चव्हाणांचे हे स्वप्न राहिलं अधूरं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या