नवी दिल्ली | भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात लोकप्रिय खेळाडू होण्याचा मान महेंद्रसिंग धोनीला मिळाला आहे. धोनीने सचिन आणि विराट कोहलीला मागं टाकलं आहे.
सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू ठरवण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे.
तरुणांसोबत धोनी तरुणींमध्ये लोकप्रिय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोहली आणि सचिनपेक्षा धोनीची भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये जास्त क्रेझ आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही!
-नरेंद्र मोदींच्या एका सहीने आयुष्य पालटलं; तरुणीला लग्नाच्या अनेक मागण्या
-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल
-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश
-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!