बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेव्हा धोनीच बांगलादेशची फिल्डिंग लावतो…

लंडन | बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना महेंद्रसिंग धोनीने चक्क बांगलादेशची फिल्डिंग लावली. हे वाचून तुम्हाल कदाचीत नवल वाटेल पण हे खरं आहे.

सराव सामन्यात शब्बीर रेहमान 39 वे षटक टाकत होता. शब्बीर चेंडू टाकत असताना धोनीने त्याला थांबवले आणि मिड विकेटवर उभ्या असलेल्या बांगलादेशच्या खेळाडूला स्क्वेअर लेगला जायला सांगितले.

शब्बीरनेही धोनीचे म्हणणे मानले आणि मिड विकेटवरील खेळाडूला स्क्वेअर लेगला जायला सांगितले.

दरम्यान, या सामन्यात धोनीने दमदार खेळी करत झंझावाती शतक लगावले. त्यामुळे झंझावाती खेळ पाहण्यासाठी विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या

-बापटांच्या मताधिक्याच्या आकडेवारीवरुन मेधा कुलकर्णींचा गोंधळच गोंधळ!

-काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्या राहुल गांधींच्या घराबाहेर उभ्या राहणार आणि करणार ‘ही’ मागणी

-हिटमॅन रोहित शर्माने ‘या’ क्रिकेटपटूंची केली पोलखोल

-गोरेंनी घेतली विखेंची भेट; गोरे भाजपमध्ये प्रवेश करणार???

-राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार; सुधीर मुनगंटीवार म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More