खेळ

धोनीचं आता वय झालंय; सेहवागच्या प्रतिक्रियेनं एकच खळबळ

नवी दिल्ली | इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे. धोनीचं आता वय झालंय, अशा शब्दात भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने यावर प्रतिक्रिया दिलीय.

धोनी हा सुरूवातीचे काही चेंडू सावधपणे खेळतो. नंतर धावगती वाढवण्याचा प्रयत्न करतो, मात्र इंग्लंडमध्ये त्यात तो अपयशी ठरला, असं सेहवागनं म्हटलं. 

दरम्यान, पूर्वीचा धोनी आता पाहायला मिळत नाही. धोनीचं आता वय झालं आहे, असं सेहवागनं म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-कोण म्हणतं आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही?- सोनिया गांधी 

-15 वर्षात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर

-मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका- धनंजय मुंडे

-यो यो हनी सिंगचा ‘सिंग’ चालतो मग सनीच्या लिओनीचं ‘कौर’ का नाही?

-क्या हुआ तेरा वादा…; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या